राजीनामे

जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठं खिंडार; तब्बल ६० पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

जळगाव । जळगाव जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. एरंडोल मधील तब्बल ६० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. यामुळे ऐन निवडणूक ...