राजेंद्रसिंह गुढा
एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, राजस्थानच्या माजी मंत्र्यांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपआपल्या पक्षांचा विस्तार करत आहेत. महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पक्ष विस्तारावर ...