राज्यगीत.महाराष्ट्र

‘गर्जा महाराष्ट्र माझा…!’

तरुण भारत लाईव्ह । नंदकिशोर काथवटे। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राला, तसेच कड्या-कपा-यांनी आणि त्यातून वाहणा-या नद्यांनी नटलेल्या महाराष्ट्राला, मावळ्यांच्या पोलादी मनगटाच्या स्फूर्तीला आता ...