राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद

घरांमध्ये होणाऱ्या प्रदूषणाचा केला अभ्यास; यशही मिळवलं

वैभव करवंदकर नंदुरबार : वनवासी विद्यालय व एस.सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील सृष्टी प्रमोद चिंचोले (इ. १०वी) आणि युक्ता नितीन तिडके (इ.११वी) या विद्यार्थिनींची राष्ट्रीय ...