राज्य तंत्र शिक्षण मंडळ

राज्य तंत्र शिक्षण मंडळावर भरतदादा अमळकर

जळगाव : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेवर जळगाव येथील केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख भरतदादा अमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील ...