रामनवमी मिरवणुकीत हिंसाचार

रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक, अनेक जण जखमी

कोलकता : देशात ठिकठिकाणी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात बुधवारी साजरा करण्यात आला. मात्र, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीत हिंसाचार झाल्याचे समोर येत ...