राम मंदिर पुजारी

राम मंदिराच्या पुजाऱ्यांना सहा महिन्यांचं विशेष ट्रेनिंग; जाणून घ्या सविस्तर

अयोध्या : अयोध्येतील भव्य राम मंदिराचं निर्माणकार्य शेवटच्या टप्प्यात आलं आहे. 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार असून याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं ...