राव आयएएस कोचिंग सेंटर

Shreya Yadav : आयएएस होण्याचं स्वप्नं भंगलं, पुराने घेतला तीन विद्यार्थ्यांचा बळी

दिल्लीतील राव आयएएस कोचिंग सेंटरमध्ये पावसाने पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला. पोलिसांनी कोचिंग मालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. दिल्लीत २७ ...