राष्ट्रवादीमध्ये मोठं बंड
शरद पवार म्हणाले होते, राजकारणात संधी, खुर्ची मिळत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते; व्हिडीओ होतोय व्हायरल
मुंबई : अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत शरद पवार विरुध्द अजित पवार असा सामना रंगला आहे. त्यातच अजित पवारांनी शरद पवारांना रिटायर्ड होण्याचा ...