राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार
सोशल मीडियावर शरद पवारांविषयी वादग्रस्त लिखाण; तरुणाला अटक
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियात आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी विशाल गोर्डे या ३३ वर्षीय तरुणाला बेलापूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ...