राष्ट्रवादी व्हीप

राजकीय गोंधळ : संसदेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने काढला व्हीप

नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. या प्रस्तावाच्या मतदानासाठी राष्ट्रवादीने दोन व्हीप काढले आहेत. एकीकडे सुनिल तटकरे यांनी व्हीप काढला ...