राष्ट्रवादी शिबीर
पक्षाच्या शिबीर पत्रिकेतून अजित पवारांचं नाव गायब!
—
मुंबई : शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली उद्या २१ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे शिबीर पार पडणार आहे. मात्र, या शिबीराच्या निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांच्या नावाचा उल्लेख कुठेही नाही. ...