राष्ट्रवादी

राष्ट्रवादीमुळे अस्वस्थता, शिंदे गटातील आमदार घरवापसीच्या तयारीत?

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एन्ट्री केल्यामुळे शिंदे गटात नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला नक्की संधी मिळेल, ...

पवार गट दिल्लीत! पक्ष कुणाकडे जाणार? नेमकं काय घडतंयं?

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर ४० आमदारांनी पूर्ण पाठिंबा त्यांना दिला. तर शरद पवार यांच्याकडे १६ आमदार शिल्लक ...

मंत्री अनिल पाटील यांचा मोठा दावा, अजितदादांसोबत ४० पेक्षा अधिक आमदार

मुंबई : राष्ट्रवादीतील या फुटीनंतर शरद पवार सुद्धा मैदानात उतरले. आज शरद पवार आणि अजित पवारांनी आज स्वतंत्र बैठका बोलावल्या असून दोघांकडून आमदारांना व्हीप ...

बैठकीपूर्वीच बहुमताचा आकडा… अजितदादांना एवढ्या आमदारांचा पाठिंबा?

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : आज राष्ट्रवादीसाठी खूप महत्वाचा दिवस असणार आहे. आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची मुंबईत बैठक पार पडणार आहे. कोणत्या बैठकीला ...

मोठी उलथापालथ! अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार?

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : राष्ट्रवादीचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. अमोल कोल्हे यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला ...

राष्ट्रवादीसह घड्याळही झाले ‘देवेंद्रवासी!’

अग्रलेख… अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला आहे. घडला म्हणण्यापेक्षा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तो घडवून आणला, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. 2019 साली ...

Jalgaon News : अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रसेचे नेते अजित पवार यांनी रविवारी भाजपसोबत जाऊन मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे जळगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व त्यांच्या ...

राष्ट्रवादीच्या कॅलेंडरवर विठुरायाच्या फोटोवर हिरवा चांद आणि बोकड

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कॅलेंडरवरुन सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रावादीच्या या कॅलेंडरवर विठुरायाच्या फोटोवर हिरवा चांद आणि बोकडाची प्रतिमा ...

Jalgaon: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याआधीच रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव दौऱ्यावर आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या ...

सुप्रियाताई म्हणाल्या, अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, हीच माझीही इच्छा

पुणे : अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात ’मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा’, अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. मला ...