राष्ट्रवादी

अजितदादा राष्ट्रवादी सोडणार! शिंदे गटाने स्पष्ट केली भूमिका

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : महाविकास आघाडी हा प्रयोग फक्त सत्तेसाठी एकत्र आलेला तीन पक्षांचा गट होता. त्यांनी त्यानंतर आपली विचारधारा वेगळी केली. ...

राजकीय भूकंपाच्या चर्चेवर अजित पवारांचा मोठा खुलासा, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादीचे पॉवरफुल नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची वारंवार चर्चा होत आहे. अजित पवार हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता ...

राजकीय घडामोडींचा वेग; अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांचा पाठिंबा!

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपासोबत जाणार, या चर्चेने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुटीची चर्चा का होतेय?

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी १५ दिवसांत राज्याच्या राजकारणात दोन मोठे स्फोट होणार असल्याचा केलेला दावा यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ...

शरद पवारांना मोठा दिलासा! निवडणूक आयोगाने केली ही विनंती मान्य

नवी दिल्ली : अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगाने काढून घेतला. यातच कर्नाटकातील विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसकडून ...

काँग्रेस-राष्ट्रवादीचे किती आमदार संपर्कात? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असतांना या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिला आहे. आमच्या संपर्कात अजुनही ...

ब्रेकिंग! राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

नवी दिल्लीः निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिले आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या कारवाईमुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का ...

पुण्याचा खासदार राष्ट्रवादीचा? पोस्टर व्हायरल

पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसने या जागेवर दावा केल्यानंतर ...

राष्ट्रवादीचे एक खासदार भाजपाच्या वाटेवर, चंद्रकांत पाटील म्हणाले…

पुणे : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अमोल कोल्हेंच्या एका भाषणाच्या क्लिप्स ...

‘मविआ’च्या सभेपूर्वी राष्ट्रवादीला मोठा धक्का, वाचा सविस्तर

छत्रपती संभाजीनगर : शहरात आज महाविकास आघाडीची सभा होत असून, यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीमधील तीनही पक्षाची एकत्र सभा पहिल्यांदाच ...