राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
शेतकऱ्यांनो, ‘या’ योजनेचा लाभ घ्या, अर्ज मागविण्यात येत आहेत!
—
जळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२३-२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यास एकूण २५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे लक्षांक प्राप्त झाले आहे. ...