राष्ट्रीय तपास यंत्रणा

ब्रेकिंग न्यूज : इसिसचा देशातील भाजप कार्यालयांवर हल्ल्याचा कट

मुंबई : इसिस या दहशतवादी संघटनेकडून देशातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयांवर हल्ला करण्यासह हिंदू नेत्यांच्या हत्या करण्याचा प्लान होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...