राष्ट्रीय पेन्शन प्रणाली
NPS मध्ये मिळणार दिलासा ? अर्थसंकल्पात होऊ शकते ही मोठी घोषणा
—
ज्येष्ठ नागरिकांसाठी योगदान आणि पैसे काढण्यावर कर सवलती वाढवून सरकार राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अधिक आकर्षक बनवू शकते. पेन्शन फंड रेग्युलेटर PFRDA ने कर्मचार्यांच्या ...