राहुल बारेला

मोलमजुरी करणाऱ्यांचा मुलगा ९०.६० टक्के मिळवून शाळेत अव्व्ल; होतंय सर्वत्र कौतुक

कासोदा : मनात काही तरी करण्याची जिद्ध आणि चिकाटी असली की कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. याचाच प्रत्यय आडगाव येथील धनराज खंडेराव पाटील माध्यमिक ...