रिंगण सोहळा

आषाढी एकादशी ! जळगाव जिल्ह्यात रंगला अद्भुत दिंडी अन् रिंगण सोहळा

चोपडा : दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या वाळवंटात जमणारा भक्तांचा मेळा, तिथे होणारा विठू नामाचा गजर, तिथल्या उत्साह आणि भक्तीमय वातावरणाची अनुभूती चोपडेकरांनी घेतली. येथील ...