रूग्णवाहिका

जानेवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यात १० नवीन रूग्णवाहिका दाखल होणार 

जळगाव | जिल्हा रूग्णालय व अधिनस्त ग्रामीण रूग्णालयांना जिल्हा वार्षिक योजनेतून १० नवीन रूग्णवाहिका खरेदीस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली होती. जिल्हाधिकारी आयुष ...