रेमन चक्रीवादळ
रेमन चक्रीवादळाने टेन्शन वाढवलं ; या भागात अतिवृष्टीचा अंदाज, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
मुंबई । एकीकडे देशातील अनेक भागात उन्हाचा कहर वाढला असून यामुळे नागरिकांचे डोळे आता मान्सूनकडे लागले आहे. मात्र यातच येत्या ४८ तासांत बंगालच्या उपसागरात ...