रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
चाकरमान्यांना मिळणार दिलासा! महाराष्ट्र एक्स्प्रेस व शटल गाडीची वेळ पूर्ववत होणार
जळगाव – कोरोना नंतर महाराष्ट्र एक्स्प्रेस व शटल गाडीच्या वेळेमध्ये बदल झाल्याने चाळीसगाव पाचोरा इथून जळगावला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते.या अनुषंगाने ...