रोख
‘या’ राज्यामधून प्रवास करणाऱ्यांनी सावधान; तुम्हाला सोबत ठेवता येणार एवढीच रोख !
—
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे, तर संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रशासनही कडक कारवाई करत आहे. संपूर्ण देशाप्रमाणे गुजरातमध्येही आचारसंहिता आहे. अशा ...