रोहित गोदारा कपूरसर
राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाला का झाडल्या गोळ्या? खुद्द मारेकऱ्यानेच सांगितलं कारण
—
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य ...