लम्पि

लम्पिचा धुमाकूळ! 35 जनावरांचा मृत्यू, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

सलग दुसऱ्या वर्षी लम्पी संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातल्याचे समोर येत आहे. धुळे जिल्ह्यात तब्बल 52 गावांमध्ये लंपी आजाराचा शिरकाव झाला आहे. गेल्या अडीच महिन्यात ...