लाईन

चौथ्या रेल्वे लाईनची चाचणी यशस्वी, ताशी 120 वेगाने सहा डब्यांची स्पेशल ट्रेन धावली

भुसावळ : मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी भुसावळ-भादली दरम्यानच्या चौथ्या रेल्वे लाईनची ताशी 120 वेगाने स्पेशल गाडी चालवून चाचणी घेण्यात आली. ...