लाचलुचपत विभाग

Jalgaon Crime News : थकित वेतनातील फरकाची रक्कम मंजूर करण्यास १० हजारांची लाच; मुख्याध्यापकाला पकडले रंगेहात

जळगाव : थकित वेतनातील फरकाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात खडबड ...