लाच
गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी स्वीकारली तीन लाखांची लाच : भुसावळ बाजारपेठ निरीक्षकासह खाजगी पंटर जाळ्यात
भुसावळ : एका गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी सुरूवातीला पाच लाखांची लाच मागत तीन लाखांवर तडजोड करणार्या खाजगी पंटरासह भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षकांना धुळे एसीबीने ...
शिक्षकांची बदली रोखण्यासाठी शिक्षण क्षेत्रात लाचखोरांची ‘एरंडोली’
जळगाव : एरंडोल येथील शिक्षकाची धरणगाव येथे होणारी बदली रोखण्यासह शिक्षण विभागाकडे पाठवलेला प्रस्ताव रद्द करण्यासाठी 75 हजारांची लाच मागून ती मुख्याध्यापकांच्या नावाने धनादेशाद्वारे ...
भोजन पुरवठाकडून 20 हजारांची लाच घेताच लेखापालाला अटक : यावल आदिवासी विभागात खळबळ
यावल : यावलच्या आदिवासी प्रकल्प विभागातील लेखापाला भोजन ठेकेदाराकडून 20 हजारांची लाच घेताना एसीबीने शुक्रवारी चार वाजता अटक केली. रवींद्र बी.जोशी असे लाचखोर लेखापालाचे ...
Jalgaon! सातबारा उतार्यावर बोजा बसवण्यासाठी लाच; खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात
पाचोरा : पाचोरा तालुक्यातील बांबरूड येथील भगवान दशरथ कुंभार (44, बांबरूड, ता.पाचोरा) या खाजगी पंटरास सातबार उतार्यावर बोजा बसवून देण्याचे काम करून देण्यासाठी लाच घेताना ...
अरे देवा! शिरपूरातील लाचखोर अधिकार्याने घरातच स्वीकारली लाच
धुळे : लाचखोरांवर नेहमीच कारवाई होत असलीतरी लाचखोरांमध्ये सुधारणा होत नाही. शिरपूर तालुक्यातील मंडळाधिकार्याने चक्क राहत्या घरातच लाच देण्यासाठी तक्रारदाराला बोलावले मात्र पथकाने लाच ...
लाच भोवली! कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात
Crime News : धुळे पंचायत समितीत लेखापरीक्षणाच्या नावाने बक्षीस म्हणून 3,500 रुपयांची मागणी करणाऱ्या शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सोमवारी रंगेहाथ अटक केली. ...
घरगुती विद्युत मीटरसाठी दिड हजारांची लाच, फत्तेपूरात पंटरासह टेक्नशीयन जाळ्यात
जामनेर : घरात विद्युत मीटर बसवून देण्यासाठी दिड हजारांची लाच मागून ती स्वीकारताना फत्तेपूर, ता.जामनेर येथील वीज कंपनीच्या टेक्नीशीयनसह खाजगी पंटराला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक ...
मंडळाधिकार्यांच्या नावाने लाच : भुसावळात कोतवालासह दोघे जाळ्यात
भुसावळ : शेतजमीन खरेदीनंतर सातबारा उतार्यावर शेतकर्याचे नाव लावून देण्याचे काम करून देण्यासाठी 15 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ ...