लेखा सहाय्यक पद
लेखा सहाय्यक पदांसाठी भरती, पदवीधरांनी त्वरित करा अर्ज
—
वाणिज्य शाखेतून पदवी घेऊन सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडने लेखा सहाय्यक पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ...