लेबनॉन

एकीकडे 57 देशांची बैठक, दुसरीकडे सौदीने लेबनॉनमध्ये उचलले मोठे पाऊल

बेरूतमधील सौदी अरेबियाच्या दूतावासाने बुधवारी लेबनॉनमधील आपल्या नागरिकांना त्वरित देश सोडण्यास सांगितले. सौदी अरेबियाच्या दूतावासाने म्हटले आहे की, लेबनॉनमधील सौदी अरेबियाचे दूतावास दक्षिण लेबनॉन ...