'लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ खानदेश
Amol Shinde । अमोल शिंदे ‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ खानदेश’ पुरस्काराने सन्मानित
—
पाचोरा : पाचोरा व भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख व युवा नेते अमोल शिंदे यांना लोकमततर्फे “लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ खानदेश” पुरस्काराने गौरवण्यात आले. गुरुवार, ...