लोकसभेचे तिकीट
सुधीर मुनगंटीवार यांना नकोय लोकसभेचे तिकिट; वाचा काय म्हणाले…
मुंबई : लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. अनेकजण दिल्ली वाऱ्या करत आहेत. मात्र भाजपानेते सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभेच्या तिकिटासंदर्भात मोठं ...