लोहमार्ग पोलिस

मुलांना शिक्षणासाठी पाठवले : बिहारातील पालकांनी दिले लोहमार्ग पोलिसांना जवाब

भुसावळ : दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून 29 अल्पवयीन मुलांची रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी बुधवार, 31 मे रोजी सुटका केली होती. मानवी तस्करी होत असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात ...

रेल्वेतील महिला प्रवाशांचे मंगळसूत्र लांबवले : उत्तरप्रदेशातील दोघे कुविख्यात आरोपी जाळ्यात

भुसावळ : दुरांतोसह सेवाग्राम एक्सप्रेसमधील महिला प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवणार्‍या युपीतील दोघा भामट्यांच्या मुसक्या रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी बांधल्या असून चोरलेले मंगळसूत्र हस्तगत ...

गुन्ह्यांची एक्सप्रेस रोखण्यासाठी हवा जादा कर्मचार्‍यांचा ‘भुसावळात थांबा’

तरुण भारत लाईव्ह । भुसावळ : गणेश वाघ – रेल्वेचे जंक्शन म्हणून राज्यात भलेही भुसावळची ओळख असलीतरी गुन्हेगारांसाठी पर्वणीदेखील हे ‘जंक्शन’ ठरू पाहत आहे. ब्रिटीशकालीन ...