लोहारवाडी
रिक्षा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
By Mugdha Bhure
—
तरुण भारत लाईव्ह ।११ मार्च २०२३। येणपे गावाजवळील लोहारवाडी परिसरात रिक्षा आणि ट्रॅक्टरचा अपघात होवून एकाच कुटुंबातील आई-वडिलांसह एक मुलगी ठार झाली, तर मुलगा जखमी ...