वंदे भारत एक्सप्रेस
गोवा वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन रद्द, हे आहे कारण
—
Goa-Mumbai Vande Bharat: गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा ओडिशात 3 गाड्यांना झालेल्या अपघातामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. आता उद्घाटनाची नवी तारीख लवकरच जाहीर ...