वडणूक आयोग
अजित पवार गटाने दिला शिंदेंच्या बंडाचा दाखला, म्हणाले “आम्हालाही राष्ट्रवादी द्या”
—
मुंबई : राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कोणाचा यावर यावर आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. शरद पवार निवडणूक आयोगात दाखल झाले असून ते सुनावणीसाठी हजर आहेत. ...