वनजमीन

Jalgaon News : ..अन् ग्रामस्थांनी कुऱ्हाड, विळा हातात घेऊन जंगलाकडे धाव घेतली!

जळगाव : गारबर्डी येथील रस्त्यालगत वनजमिनी मिळत असल्याच्या अफवेने संपूर्ण गावाने जंगलाकडे धाव घेतली. विशेषतः कुऱ्हाड, विळा हातात घेऊन वनजमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. ...