वरळी अपघात

मुंबईच्या हिट अँड रन प्रकरण; आरोपी कोणीही असो, कारवाई योग्यच होईल : मुख्यमंत्री शिंदे

मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. वरळी परिसरात भरधाव वेगात आलेल्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीवरून जात असलेल्या मच्छीमार दाम्पत्याला मागून धडक ...