वर्ष
आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतवर डोपिंग प्रकरणी तीन वर्षांची बंदी
—
नागपूर : आंतरराष्ट्रीय धावपटू निकिता राऊतवर डोपिंग प्रकरणी तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. डोपिंग चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नॅशनल अँटी डोपिंग असोसिएशनने (नाडा) ही ...