वादळी वारा

वादळी वाऱ्याने केळी पिकांना फटका; खासदार रक्षा खडसेंनी केली पाहणी

रावेर : अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे केळी पिकांना मोठा फटका बसला. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. खासदार रक्षा खडसे यांनी ३० रोजी प्रत्यक्ष ...

दुर्दैवी ! वादळी वार्‍यामुळे झोपडी कोसळली, गुदमरून चौघांचा मृत्यू

जळगाव : थोरपाणी (ता.यावल) येथील आदिवासी पाड्यावर वादळाने चौघांचा बळी घेतल्याची घटना २६ मे रोजी घडली होती. दरम्यान, आता प्रशासनाने येथे सर्वतोपरी सुविधा पुरवण्याचा ...

जळगावात अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस, नागरिकांची उडाली तारंबळ

जळगाव : शहरात अचानक पावसानं वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. शहरातील विविध परिसरात जोरदार पाऊस कोसळत ...

नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा तडाखा, झाडे उन्मळून पडली

नंदुरबार : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. राज्यातील काही ठिकाणी अचानक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण ...