वावडदा

Jalgaon Accident News : महिलेसह दुचाकीला उडवलं अन् कार झाली पलटी

जळगाव : तालुक्यातील वावडदा चौफुलीवर एका रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव कारने जोरदार धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली. सुमनबाई भिका राजपूत असे जखमी महिलेचे ...