विक्रेत्यास

पाणीपुरी विक्रेत्यास लुटले, आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

भुसावळ : शहरातील पाणीपुरी विक्रेत्याकडील रोकड लुटणार्‍या तसेच महिलेचा विनयभंग करणार्‍या आरोपीच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळातील वाल्मीक नगरातून मुसक्या बांधल्या आहेत. केवल ...