विठुरायाच्या फोटोवर हिरवा चांद आणि बोकड

राष्ट्रवादीच्या कॅलेंडरवर विठुरायाच्या फोटोवर हिरवा चांद आणि बोकड

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कॅलेंडरवरुन सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रावादीच्या या कॅलेंडरवर विठुरायाच्या फोटोवर हिरवा चांद आणि बोकडाची प्रतिमा ...