विद्याराणी वीरप्पन

वीरप्पनची मुलगी लढवणार निवडणूक, पूर्ण करणार वडिलांचे स्वप्न !

चंदन तस्कर वीरप्पन हा एकेकाळी तामिळनाडूच्या जंगलात भीतीचा समानार्थी शब्द होता. पण आज वीरप्पन यांची मुलगी विद्याराणी वीरप्पन कृष्णगिरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. ...