विद्यार्थ्यांना निकृष्ठ जेवण
शासकीय निवासी शाळेतील चिमुकल्यांना सडलेल्या, किडलेल्या भाजीपाल्याचे जेवण
जळगाव : चाळीसगाव शहरातील डेराबर्डी जवळ असणाऱ्या नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतल्या विद्यार्थ्यांना सडलेल्या, किडलेल्या भाजीपाल्याचे जेवण बनवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगावचे आमदार ...