विश्वशसक २०२३

बाबर आझमचा 20-30 षटकांत प्लॅन, जो पाकिस्तानला उपांत्य फेरीत घेऊन जाईल

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रवास संपण्याच्या मार्गावर आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ विश्वचषकात विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता, पण जेतेपद सोडा, ...