वीज निर्मिती

उन्हाळ्यात विजेची पुरेशी उपलब्धता होण्यासाठी केंद्राने आखले हे धोरण

तरुण भारत लाईव्ह I नवी दिल्ली : आगामी उन्हाळ्याच्या महिन्यांत देशभरात विजेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने एक बहुआयामी धोरण आखले आहे. ...