वीर बहादूर
इंग्रजांच्या नोकरीला लाथ मारत त्यांनाच आव्हान देणारे स्वातंत्र्य सेनानी ‘वीर बहादूर खाज्या नाईक’
—
तरुण भारत लाईव्ह न्यूज । सायसिंग पाडवी । भारतीय स्वातंत्र्य लढ्यात थोरपुरुषांसोबतच आदिवासी क्रांतिवीर नेहमीच अग्रेसर होते. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, परंतु आदिवासी ...