वेटिंग तिकीट

तत्काळ कन्फर्म आणि वेटिंग तिकीट रद्द करण्यासाठी किती शुल्क आकारले जाईल ?

भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रत्येकाला प्रवासाचे कन्फर्म तिकीट मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे लोक तत्काळ किंवा वेटिंग तिकीट घेतात. ...