वेदांत-फॉक्सकॉन
मोठे उद्योग राज्याबाहेर कुणी पळवले? निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीमुळे महाविकास आघाडीला टेन्शन
मुंबई : वेदांत-फॉक्सकॉन, टाटा-एअरबस सारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने महाविकास आघाडी व भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. गुजरात निवडणूक डोळ्यासामोर ठेवून महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प ...